|| Sri Ram Jai Ram Jai Jai Ram ||
 
Donation are accepted in following name
Account Name
Shri Sant Rammaruti Samadhi Sansthan Kalyan
Bank Name
IDBI BANK LIMITED
A/c. No
45610010008953
IFSC
IBKL0000457
Bank Address
IDBI BANK LIMITED Tilak Chowk, Kalyan Branch
 
 

Anyone intrested in making donation can give Cheques / DD on following name. Also can make e-payments.

Shri Sant Rammaruti Samadhi Sansthan Kalyan.

Bank Name: IDBI BANK LIMITED
Bank Address: IDBI BANK LIMITED TILAK CHOWK,KALYAN BRANCH
A/c. No: 45610010008953
IFSC: IBKL0000457

 

*श्री संत राममारुती समाधी संस्थान, कल्याण *
*श्री संत राममारुती महाराजांचा १०२ वा पुण्यतिथी उत्सव * गुरुवार दिनांक ३सप्टेंबर ते शुक्रवार दिनांक ११ सप्टेंबर २०२०या कालावधीत समाधी मंदिरात अत्यंत साध्या पध्दतीने साजरा होणार आहे. उत्सवाचे निमित्ताने प्रतिवर्षी होणारे *भजन, किर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम व महाप्रसाद * होणार नाहीत.
आपल्या सर्वांसाठी श्रद्धेचा, भक्तीचा व आनंदाचा असणारा हा उत्सव करोनाचा प्रभाव म्हणावा तितका कमी न झाल्याने व सरकारी बंधनामुळे मंदिर उघडता येत नसल्याने गाभाऱ्यातच साजरा करण्याचा निर्णय संस्थान ने घेतला आहे.

सर्व भाविक भक्तांना प्रेमपूर्वक विनंती की सर्वांनी आपल्या घरीच
श्री महाराजांचे स्मरण करुन पूजा, पोथी, नैवेद्य व आरती करावी व नऊ दिवसातील एकदिवस उत्सव साजरा करावा. महाराज आपल्या घरी आहेतच. कोणीही कल्याणला मंदिरात प्रत्यक्ष भेट देऊ नये ही प्रार्थना 🙏उद्या एक सप्टेंबर नंतर मंदिर उघडण्या बाबत निर्णय झाला तरी सुध्दा करोना ची भिती आहेच.

आपण प्रतिवर्षी देत असलेल्या देणगी मधुनच संस्थानचा वर्षभराचा कार्यभार चालत असतो यास्तव आपण प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही संस्थानला बहुमोल आर्थिक सहकार्य करावे ही विनंती! धन्यवाद
देणगी देऊ इच्छिणाऱ्यांसाठी बँकेचे डिटेल देत आहे ---
Beneficiary Name :
Shree Sant Rammaruti Samadhi Sansthan, Kalyan
Name of Bank:
The Kalyan Janata Sahakari Bank Ltd,
Bank Address :
Main Branch , Gayan Samaj, Tilak Chowk, Kalyan (w) 421301
S. B.Account No. 002010100058796
IFSC: KJSB 0000002
MICR: 400367002

२) I D B I Bank, Tilik Chowk, Kalyan Branch,
Account No : 45610010008953
IFSC : IBKL 0000456

अधिक माहीतीसाठी किंवा देणगी पाठवल्यावर कृपया संपर्क साधा
*शिरीष गडकरी अध्यक्ष 9819770301*
*प्रशांत कारखानीस उपाध्यक्ष 9821370673*
*सुरेश देशपांडे ,खजिनदार 7738265000*
*पराग कर्णिक ,चिटणीस 9220916524*
तरी सर्वानी अपेक्षित सहकार्य करावे ही विनंती
----*शिरीष अनंत गडकरी*
*अध्यक्ष व विश्वस्त *
*श्री संत राममारुती समाधी संस्थान कल्याण *